• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात ६५.७७% झाले मतदान, उशिरापर्यंत रांगांची स्थिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 21, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मतदारांचा निरुत्साह कायम, ४ तासात जळगाव जिल्ह्यात केवळ १६ टक्के मतदान

मागील पंचवार्षिकपेक्षा जिल्ह्यात अधिक मतदान

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये मागील पंचवार्षिक परीक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढली असून जिल्ह्यात ६५.७७% इतके मतदान झाले आहे. बुधवारी उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक मतदान रावेर तालुक्यात ७३.८४ तर त्या खालोखाल मुक्ताईनगर ७०.७१, जामनेर ७०.५५ यांची टक्केवारी आहे.(केसीएन)जिल्ह्यात सुरुवातीला असलेला मतदारांचा निरुत्साह नंतर उत्साहामध्ये बदलल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात चोपडा मतदारसंघात पुरुष १ लाख १० हजार ३७३ महिला १ लाख १० हजार २६१, रावेर मतदारसंघात १ लाख १८ हजार १०१ पुरुष तर महिला १ लाख १० हजार ४७० आणि २ तृतीयपंथीयांनी मतदान केले.(केसीएन)भुसावळ मतदारसंघात ९४ हजार ८४६ पुरुषांनी तर ८७ हजार ८२५ महिलांनी तसेच १२ तृतीयपंथीयांनी मतदान केले. जळगाव शहरात १ लाख २३ हजार ८७९ पुरुषांनी व १ लाख १४ हजार ३१६ महिलांनी तसेच ४ तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. जळगाव ग्रामीण मतदार संघात १ लाख २१ हजार ४९२ पुरुष, १ लाख १२ हजार ४०४ महिलांनी तर ३ तृतीयपंथीय समाजाने मतदान केले.

अमळनेर मतदारसंघात १ लाख ४ हजार ६६ पुरुषांनी तर ९८ हजार १८० महिलांनी मतदान केले. एरंडोल मतदारसंघात १ लाख ४ हजार ७६ पुरुष तर ९८ हजार ७७० महिलांनी यासह ५ तृतीयपंथी यांनी मतदान केले.(केसीएन)चाळीसगाव मतदारसंघात १ लाख २० हजार ७३६ पुरुष तर १ लाख १० हजार ५२४ महिला आणि ९ तृतीयपंथीयांनी मतदानाचा अधिकार बजावला. पाचोरा विधानसभा मतदारसंघात १ लाख १७ हजार ६९३ पुरुष तर १ लाख १० हजार ४०६ महिलांनी आणि ६ तृतीयपंथीय समाजाने मतदान केले.

जामनेर येथे १ लाख २२ हजार ४५३ पुरुष व १ लाख १४ हजार ८१ महिलांनी तर मुक्ताईनगर मतदारसंघात १ लाख ११ हजार ११३ पुरुष तर १ लाख ३ हजार ८९६ महिला आणि २ तृतीयपंथीयांनी मतदानाचा अधिकार बजावला. जिल्ह्यातील १४४ तृतीयपंथीयांपैकी ४४ तृतीयपंथी यांनी मतदान केले.

जिल्ह्यातील मतदानाची एकूण टक्केवारी मध्ये चोपडा ६६.५८, रावेर ७३.८४, भुसावळ ५७.७५, जळगाव शहर ५४.९५ जळगाव ग्रामीण ६९.३३, अमळनेर ६५.६१, एरंडोल ६८.७६, चाळीसगाव ६१.६७, पाचोरा ६८.३२, जामनेर ७०.५५, मुक्ताईनगर ७०.७१ अशी असून एकूण टक्केवारी मागील १० वर्षांच्या विधानसभा निकाल पेक्षा अधिक ६५.७७ इतकी आहे.


 

 

Previous Post

इलेक्शन ड्युटी आटोपून घरी जाताना भीषण अपघात : शिक्षकाचा जागीच मृत्यू

Next Post

वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon