जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांना दुसऱ्या फेरी अखेर १६ हजार २६८ मते मिळून जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी ७ हजार ११६ मध्ये घेतली आहेत. त्यामुळे सध्या ९ हजार मतांच्या आघाडीवर आ. भोळे हे पुढे आहेत.
इतर उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे १०५१, कुलभूषण पाटील २६०, मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना १९१ मध्ये मिळाले आहेत. एकूण २६ हजार ६९४ वैध ठरली आहे.