जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील ४५९३ मध्ये घेऊन आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजप बंडखोर अपक्ष अमोल शिंदे २१७९ तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गटाचे वैशाली सूर्यवंशी ( पाटील) २१४० मते घेतली आहेत.
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार असे चित्र होते. मात्र जसे जसे फेरीचे निकाल जाहीर होत आहेत, किशोर पाटील यांची आघाडी दिसून येत आहे