चोपडा ;- क्षत्रिय मराठा जिल्हाध्यक्षपदी चोपडयाचे अभिजित पाटील तर जिल्हा उपाध्यक्षपदी म्हसावदचे मधुकर पाटील यांची निवड बापूसाहेब पाटील व सर्व प्रदेश सदस्य कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या निवडी बद्दल वकील संघाचे भाऊसाहेब पाटील व कार्य अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.