रावेर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश विभागीय प्रसिध्दी प्रमुख तसेच रावेर तालुक्यातील कोळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व पुनखेडा ता.रावेर येथील रहिवासी विनोद रामचंद्र कोळी मानवाधिकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल प्रकाश महाले यांनी नियुक्ती केली आहे.
त्यांनी विनोद कोळी यांना नियुक्तीचे पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.