• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ब्रेकिंग : मनू भाकर ठरली ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी महिला खेळाडू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2024
in आरोग्य, जळगाव, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
ब्रेकिंग : मनू भाकर ठरली ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी महिला खेळाडू

मनू भाकरआणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला

पॅरिस (वृत्तसंस्था ) ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरआणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. आज दक्षिण कोरियाविरुद्ध झालेल्या 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकलं आहे.

THE HISTORIC MOMENT. 🇮🇳

– MANU BHAKER BECOMES THE FIRST INDIAN TO WIN 2 MEDALS IN 124 YEARS IN ONE OLYMPICS. 🔥 pic.twitter.com/5eS2Uhg4Kc

— Johns. (@CricCrazyJohns) July 30, 2024

याआधी रविवारी (28 जुलै) मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. त्यामुळे एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेतभारताच्या मनू भाकरनेमहिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. 28 जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्य पदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली होती.

जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.

Tags: Paris Olympics 2024
Previous Post

पाटणादेवीच्या पर्यटन विकासासाठी १५० कोटी ,रस्त्यांसाठी १०० कोटी निधी देणार – गिरीश महाजन

Next Post

स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025
नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 25, 2025
वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश
1xbet russia

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 25, 2025
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025
नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!