गिरीशभाऊ पाचवे, गुलाबराव सहावे तर सावकारे यांचा २५ वा नंबर
नागपूर (विशेष वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्याच्या नवीन मंत्रिमंडळात नवीन चेहरे आल्यामुळे मंत्रिमंडळ सर्वसमावेशक दिसून आले आहे. नवीन मंत्र्यांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अभिनंदन करून पुढील जनसेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ३३ जणांनी कॅबिनेटपदाची तर ६ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
शपथ घेतलेले सर्व मंत्री (क्रमानुसार)
१) चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर जिल्हा)
२) राधाकृष्ण विखे पाटील (अहिल्या नगर जिल्हा)
३) हसन मुश्रीफ (कोल्हापूर)
४) चंद्रकांत बच्चू पाटील (पुणे)
५)गिरीश दत्तात्रय महाजन (जळगाव)
६) गुलाबराव रघुनाथ पाटील (जळगाव)
७) गणेश रामचंद्र नाईक (मुंबई)
८) दादा दगडू भुसे (नाशिक)
९) संजय दुलीचंद राठोड (यवतमाळ)
१०) धनंजय मुंडे (बीड)
११) मंगलप्रभात लोढा (मुंबई) – संस्कृत भाषेत शपथ
१२) उदय सामंत (रत्नागिरी)
१३) जयकुमार रावल (धुळे)
१४) पंकजा गोपीनाथ मुंडे (बीड)
१५) अतुल सावे (छ. संभाजीनगर)
१६) अशोक उईके (यवतमाळ)
१७) शंभूराजे देसाई (सातारा)
१८) आशिष शेलार (मुंबई)
१९) दत्तात्रय भरणे (पुणे)
२०) अदिती सुनील तटकरे (रायगड)
२१) शिवेंद्रसिंह राजे भोसले (सातारा)
२२) माणिकराव कोकाटे (नाशिक)
२३) जयकुमार भगवान गोरे (सातारा)
२४) नरहरी झिरवाळ (नाशिक)
२५) संजय वामन सावकारे (जळगाव)
२६) संजय शिरसाट (छत्र. संभाजीनगर)
२७) प्रताप बाबुराव सरनाईक (ठाणे)
२८) भरत मारुती गोगावले (रायगड)
२९) मकरंद जाधव पाटील (सातारा)
३०) नितेश नारायण राणे (सिंधुदुर्ग)
३१) आकाश पांडुरंग फुंडकर (बुलढाणा)
३२) बाबासाहेब पाटील (लातूर)
३३) प्रकाश आबिटकर (कोल्हापूर)
राज्यमंत्री
३४) माधुरी मिसाळ (पुणे)
३५) आशिष जयस्वाल (नागपूर)
३६) डॉ. पंकज राजेश भोयर (वर्धा)
३७) मेघना बोर्डीकर (परभणी)
३८) इंद्रनील मनोहर नाईक (यवतमाळ)
३९) योगेश कदम (रत्नागिरी)