देवा विसपुते
जामनेर ( प्रतिनिधी ) – ग्रामविकास, पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजनांच्या वतीने सर्व रामभक्तांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीरामदिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अयोध्या येथे आज रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त लोकनियुक्त नगराध्यक्षा नगरपरिषद साधनाताई महाजन व ग्रामविकास पंचायत राज तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश भाऊ महाजन सर्व रामभक्तांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
देश रक्षणासाठी,देश कल्याणासाठी, देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहावे. दहा वर्ष विकासाची;नव्या भारताच्या उभारणीची, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.