जळगाव ( प्रतिनिधी ) ;- यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाल्याने मुंबई , ठाणे ,पुणे , नाशिक यासह जळगाव शहरासहित जिल्ह्यातही मान्सूनचे ‘धडाकेबाज’ आगमन झाले आहे. चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.