• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार आज सतीश कुलकर्णी यांनी स्वीकारला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2020
in जळगाव
0

जळगाव ;- येथील महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार आज सतीश कुलकर्णी यांनी स्वीकारला . त्यांचे स्वागत महापौर भारती सोनवणे यांनी केले .
मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे सेवानिवृत्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. यानंतर १२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालिका आयएएस अधिकारी माधवी खोडे-चवरे यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. मात्र त्या रुजू झाल्या नाहीत. मनपात आयुक्तांअभावी अनेक प्रश्‍न प्रलंबित राहत असल्याने तातडीने आयुक्तांची नियुक्ती करावी अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत केली होती. त्यामुळे १३ मार्च रोजी मुंबईच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी यांची जळगाव मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज आयुक्तपदाचा सोमवारी स्वीकारला. यावेळी त्यांनी मनपातील सर्व विभाग आणि प्रमुखांची ओळख करून घेतली. त्यांनी महापौर यांनी घेतलेल्या कोरोना संदर्भात बैठकीस भेट देऊन माहिती जाणून घेतली. यानंतर ते जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेणार आहेत.
महापौरांनी केले स्वागत
आयुक्‍त कुलकर्णी हे पदभार घेण्यासाठी महापालिकेत अकराला दाखल झाले होते. यावेळी ते लिफ्टमधून सतराव्या मजल्यावर गेले असता महापौर भारती सोनवणे यांनी त्यांच्या दालनात पुष्पगूच्छ देवून स्वागत केले. यानंतर त्यांनी दालनात जावून पदभार स्विकारला. लागलीच आयुक्‍त कुलकर्णी यांनी महापालिकेच्या सर्व अभियंत्यांना बोलावून कामाचा आढावा घेण्यास सुरवात केली


 

 

Previous Post

कोरोनाच्या विळख्यात शेअर मार्केट भांडवलदार हताश

Next Post

सामुहिक नमाज पठण करताना योग्य खबरदारी घ्यावी!- महापौर भारती सोनवणे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सामुहिक नमाज पठण करताना योग्य खबरदारी घ्यावी!- महापौर भारती सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
1xbet russia

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

September 9, 2026
अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त
1xbet russia

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त

September 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon