विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा प्रचारार्थ संपर्क दौरा
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. गावागावांत जाऊन लोकांशी संवाद साधताना केलेल्या विकासकामांचा अभिमान वाटतो. नागरिकांच्या विश्वासामुळेच चाळीसगाव मतदारसंघात मूलभूत सुविधांपासून ते विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधता आली आहे.
या सर्व विकासकामांची सुरूवात लोकांच्या मतांमुळेच झाली, आणि आता या विकासाला आणखी बळकटी देण्याचे आपले स्वप्न आहे. मला पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी संधी द्या, विकासाचा प्रवास असाच सुरू राहील, हे वचन नागरिकांना दिले. भवाळी, जामदा,भऊर,शिदवाडी,धामणगाव, खडकीसिम, दहिवद, सुंदरनगर, चिंचगव्हाण, पळासरे, लोंढे, कृष्णापुरी, वरखेडे तांडा, वरखेडे, विसापूर, रामनगर, पिंपळवाडी, दरेगाव, तिरपोळे, मेहुणबारे या गावातील नागरिकांशी संवाद साधंला .