• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने हातगाव तलावाच्या भूसंपादनाचे प्रलंबित २ कोटी ४५ लाखांचा मोबदला शेतकऱ्यांना प्राप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव ;- तालुक्यातील हातगाव लघु पाटबंधारे तलाव क्र.२ च्या पाटचारी साठी जमिनी गेलेल्या हातगांव, अंधारी, तमगव्हाण, माळशेवगे या गावांमधील शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चाळीसगांव यांनी भुसंपादन प्रस्ताव क्र.४७/२०१५ अन्वये अंतिम मोबदला रक्कम उपलब्ध करुन देणेबाबत रक्कम रु.२.४५,९६,१६८/- चा निधी मागणी प्रस्ताव लघु पाटबंधारे विभागाकडे पाठवला होता मात्र शेतकऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांना सदर मोबदला मिळत नसल्याने त्यांनी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे धाव घेत आपली समस्या मांडली.

आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत तात्काळ शेतकऱ्यांसोबत तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक यांची ऑक्टोबर २०२० मध्ये जळगाव येथील कार्यालयात भेट घेऊन शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले होते. परंतु शासनाने निधी नसल्याचे कारण सांगत त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे कार्यकारी संचालक यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले होते की अनेक वर्षांपासून सदर प्रकल्पाच्या पाटचारी साठी या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या असून जर त्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असतील तर लोकप्रतिनिधी या नात्याने मी यासाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेईल असा इशारा देखील त्यांनी दिला होता.

अखेर आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून हातगाव तलाव – २ च्या भुसंपादन प्रस्ताव क्र.४७/२०१५ मधील शेतकऱ्यांचे प्रलंबित २ कोटी ४५ लक्ष ९६ हजार रुपयांचा धनादेश वितरीत केल्याचे दि.६ एप्रिल २०२१ रोजीचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे पत्र चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त झाले आहे. त्यानुसार सदर हातगांव ५२, अंधारी ४६, तमगव्हाण १३, माळशेवगे ३२ अश्या एकूण १४३ शेतकऱ्यांना हा मोबदला मिळणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत आमची अनेक वर्षांपासूनची मागणी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून पूर्ण केल्याबद्दल सदर लाभधारक शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


 

 

Previous Post

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबविण्याबाबत महापौरांना निवेदन

Next Post

कामगार सुविधा केंद्रामार्फत हजारो कामगारांचे समुपदेशन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कामगार सुविधा केंद्रामार्फत हजारो कामगारांचे समुपदेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon