• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद

जळगाव ( प्रतिनिधी ) – रंग, रूप, वेश, भाषा हे आपल्या मनाप्रमाणे असेल असे नाही ते आपल्या हातात नाही, मात्र माझ्या हातातून घडणारी एखादी कृती ही जगात बदल घडवू शकते. अंधारात दीपक ज्याप्रमाणे प्रकाशाचे कार्य करतो तशी मनाची भावना आपल्याला सुंदर करते, त्यासाठी बाह्य स्वरूपाचा विचार न करता मनाची सुंदरता कशी वाढेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असा प्रेरणादायी संवाद अनुभूती रेसिडेंशियल स्कूलच्या विद्यार्थ्यांशी स्मिता पाटील-वळसंगकर यांनी साधला.

अनुभूती रेसिडेंशियल स्कूलच्या असेंम्बली हॉल मध्ये झालेल्या सुसंवादाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य देबाशिस दास, स्मिता पाटील-वळसंगकर, गिरीष कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला विद्यार्थ्यांनी नवकार मंत्र म्हटला. यानंतर स्मिता पाटील-वळसंगकर यांनी विद्यार्थ्यांशी गृप अॅक्टीव्हिटी घेतली. संवादाविषयी दैनंदिन वातावरणात स्वत:च्या मनात निर्माण झालेले प्रश्न, ते ताणतणाव करणारे असतो की करिअरबद्दल असो ती स्टिकी नोटवर लिहून, चार्ट पेपरवर विद्यार्थ्यांनी चिकटवले. यानंतर शॉर्टफिल्म दाखविण्यात आली. त्यातून ‘Me Indifferent, Fall, Different, Hope’ म्हणजे,  मी निर्दयी, अयशस्वी होणे, वेगळेपण सिद्ध करणे, आशावादी राहणे ह्या विषयावर चर्चात्मक भाष्य करण्यात आले.

आपल्याशी दुसऱ्याने जसे वागले पाहिजे, तसे वाटणे या विचारातूनच आपण वागले पाहिजे. चुक झाली तर पश्चातापातून विधायक कृती घडली पाहिजे. स्क्रीन टाईम, सोशल कनेक्टीव्हीटी, झोप, योग्य आहार, व्यायाम, खेळणे, अभ्यास, नवीन काही शिकणं, निरपेक्ष काम, दुसऱ्यांविषयी कृतज्ञता यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

गरज, सोय, चैन ओळखून उपलब्धता करावी

स्मिता पाटील-वळसंगकर यांनी दुपारच्या सत्रात नव्याने सुरू झालेल्या अनुभूती विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या पालकांशी प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधला. यावेळी मनोज परमार, गिरीष कुलकर्णी उपस्थित होते. पालकांनी मुलांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. जे द्यायचे आहे ते शिस्तीतून दिले पाहिजे. गरज, सोय व चैन या तीन गोष्टींचा विचार करुन ती उपलब्ध करुन द्यावी. कौटुंबिकस्तरावर आपल्या पाल्याच्या भल्यासाठी आठवड्यातून एकदा मिटींग घेतली पाहिजे. मुलांशी मुलाप्रमाणेच संवाद साधावा, मन शांत असेल तरच बदल घडू शकतो. त्याला सुरक्षित भासेल असा संवाद असावा. ‘गूड टच बॅड टच’ या शब्दप्रयोग ऐवजी ‘सेफ आणि अन सेफ टच’ वापरावा.

मुलांना खूप सार्‍या गोष्टींचे आकर्षण असते, त्यांना अनेक प्रश्न असतात. त्यासाठी त्यांच्याशी संवाद गरजेचा आहे. पालकांनी अपडेट असले पाहिजे. काळासोबत जायचे असेल तर पालकत्व समजून घेतले पाहिजे. मुलांना त्यांची त्यांची कामे करू द्यावी. त्यांना सवय लावली पाहिजे त्यातूनच त्यांना शिस्त लागते. खाण्या-पिण्याच्या सवयी यावर लक्ष दिले पाहिजे. फास्ट फूड आणि जंक फूड पासून मुलांना दूर ठेवले पाहिजे. कोणतेही काम करताना मुलांना सोबत घेतले पाहिजे असे मार्गदर्शन असे स्मिता पाटील-वळसंगकर यांनी केले. रविंद्रनाथ टागोरांच्या ‘आम्ही आकाश बघू.. आम्ही झाडं बघू..’ ह्या प्रार्थनेने समारोप झाला.


 

Tags: #jain company kanda-lasun rashtriy parishadमनाची सुंदरता महत्त्वाची - स्मिता पाटील-वळसंगकर
Previous Post

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

Next Post

जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

जळगावात 'आत्मोत्कर्ष चातुर्मास'चा मंगल प्रवेश उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon