• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कंटेनरखाली आल्याने मलकापूरचा तरुण ठार, एक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2024
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव
0
कंटेनरखाली आल्याने मलकापूरचा तरुण ठार, एक जखमी

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : शहरातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावर दुचाकी घसरल्याने व दुचाकीस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दि. २५ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरूण किरकोळ जखमी झाला आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल छोटू डागोर (वय-४०, रा. रामदेव बाबा नगर, मलकापूर, जि. बुलढाणा) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मलकापूर येथील रेल्वे स्टेशनचे साफसफाईचा ठेका घेवून अनिल उदरनिर्वाह करत होता. अनिल छोटू डागोर हा तरुण मित्र अभिषेक टाक याच्यासोबत मंगळवारी दि. २५ जून रोजी दुपारी मलकापूरकडून भुसावळकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. त्यावेळी मलकापूरहून जळगावकडे जाणारा ट्रॅक्टर घेऊन जाणारा कंटेनर पुढे जात होता. दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार अनिल डागोर याने कंटेनरला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावर पडलेल्या पाण्यामुळे त्याची दुचाकी घसरली.

त्यामुळे तो कंटेनरच्या क्लीनर भागाच्या मागच्या चाकात आल्याने त्याचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला अभिषेक टाक थोडक्यात बचावला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिसांनी धाव घेतली व मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #crimeaccidentmuktainagar
Previous Post

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वावडदा येथील ग्रामसेवक निलंबित

Next Post

चिलममधून गांजा ओढणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चिलममधून गांजा ओढणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई

चिलममधून गांजा ओढणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव
Uncategorized

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

July 12, 2026
जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल
1xbet russia

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

July 12, 2026
जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!