जळगाव(प्रतिनिधी ) भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज पेट्रोल डिझेल दररवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी कॉ. लक्ष्मण शिंदे , जिल्हासचिव लक्ष्मण शिंदे ,अमृत महाजन, कालू कोळी जे डी ठाकरे , अरुणा काळे, बाळू पाटील ,शांताराम पाटील, नरेंद्र माळी ,गोरख वानखेडे, राजेंद्र झा ,बळीराम ढीवर ,सुभाष सोनवणे, मुरलिधर जाधव ,आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.