• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मजूराची दुचाकी बोहरा गल्लीतून लांबविली ; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील बोहरा गल्लीतून एका मजूराची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश बाबुराव पाटील (वय-४५) रा. इंद्रप्रस्त नगर जळगाव हे हातमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ते बोहरागल्लीत कामाला (एमएच १९ एमएम १३१८) दुचाकीने गेले. दुचाकी पार्किंगला लावली होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर दिसून आली नाही. दरम्यान, परिसरात शोधाशोध केली असता दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात त्यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.


 

 

Previous Post

ओढरे येथील सरपंच तिसर्‍या अपत्यामुळे अपात्र

Next Post

मेडीकल फोडून ५६ हजाराची रोकड पारोळ्यात चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मेडीकल फोडून ५६ हजाराची रोकड पारोळ्यात चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Auto Draft
1xbet russia

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026
खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

Auto Draft

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026
खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon