• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोगस पोलिसांनी महिलेकडून अडीच लाखांचे दागिने लांबविले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 6, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

भुसावळ तालुक्यातील दीपनगर भागातील घटना  

भुसावळ (प्रतिनिधी) :- पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा रस्ता अडवत दोघं भामट्याने महिलेला फसविले. महिलेजवळील दागिने रूमालात ठेवण्याचे सांगून हातचालाखीने २ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना गुरुवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाजवळील बसस्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत जगन्नाथ पाटील (वय-१९, रा.आदर्श गल्ली भुसावळ) हे गुरुवारी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता वसंत पाटील हे महिलेसह दुचाकीने दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राजवळील बसस्थानकाजवळून जात होते. त्यावेळी अज्ञात दोन जणांनी त्यांचा रस्ता आडविला आणि म्हणाले की, आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला सिटी मारली, तुम्ही थांबले का नाहीत? आताच या रस्त्याने म्हातारीला लुटलेले आहे, तुम्ही काय एवढे सोने घालून फिरत आहेत. ते काढा, असे सांगून वसंत पाटील व महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी सोने व कागदपत्रे रूमालात बांधण्याचे सांगितले.

दोघांवर विश्वास ठेवून महिलेने अंगावरील सोने काढून रूमालात ठेवले. तुमचे सोने डिक्कीत ठेवून देतो असे सांगत हातचालाखी करून तब्बल २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविण्याची धक्कादायक घटना घडली. सोने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वसंत पाटील यांनी तातडीने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती देऊन तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काडेकर करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बलात्कार करून केले गर्भवती, महिलेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले, तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले, तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

राजणगाव शिवारात पत्राचे शेड फोडून ७५ हजार रुपयांचे १० बोकड व ५ शेळ्या लांबवल्या; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon