• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महिला मंडळ अधिकाऱ्यांवर वाळू व्यावसायिकांची गुंडगिरी, चौघे गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2023
in Uncategorized
0
दारूविक्री करणाऱ्या महिलेस जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्थानबद्ध 

महिला मंडळ अधिकाऱ्यांवर वाळू व्यावसायिकांची गुंडगिरी, चौघे गजाआड

यावल तालुक्यात घडली होती घटना

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यात वढोदा परिसरात कर्तव्यावर असणार्‍या महिला मंडळ अधिकार्‍यांना धक्काबुक्की करून धमकावित गुंडगिरी करणार्‍या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम राहिला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बामणोद येथील मंडळ अधिकारी व थोरगव्हाणच्या पर्यवेक्षक म्हणुन कार्य सांभाळणार्‍या बबीता सुधाकर चौधरी या कर्तव्यावर असतांना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी   वढोदे गावाजवळ विनापरवाना अवैधरित्या वाळुची वाहतुक करतांना विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आढळुन आले होते. मंडळ अधिकारी यांनी ट्रॅक्टरला थांबवुन वाळू वाहतुकीचा परवाना मागीतला होता. यावर उपस्थितांनी महीला अधिकार्‍यांशी हुज्जत घालुन त्यांना शिविगाळ करीत धक्काबुकी केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत यावल पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता .

दरम्यान, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी यांनी तपासचक्र वेगाने फिरून या गुन्ह्यातील संशयीत आरोपी निलेश समाधान सोनवणे ( वय२० वर्ष , रा. थोरगव्हाण), गोविंदा वना माळी (वय २४ वर्ष रा. साकळी ); मयुर प्रकाश कोळी, (वय २३ वर्ष रा. शिरसाड) आणी अजय दिलीप भालेराव (वय २३ वर्ष रा.  थोरगव्हाण) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन पाच लाख रुपये किमतीच्या स्वराज्य कपनीच्या  ट्रॅक्टरसह पोलीसांनी अटक केली आहे.


 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra policehttps://kesariraj.com/mahila-adhikarila-dhamkavryas-atk/
Previous Post

दारूविक्री करणाऱ्या महिलेस जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्थानबद्ध 

Next Post

मंगळागौरी द्वारे संस्कृतीची जपणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मंगळागौरी द्वारे संस्कृतीची जपणूक

मंगळागौरी द्वारे संस्कृतीची जपणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
जैन कंपनी

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

१ एक पेड माँ के नाम उपक्रमात गोदावरी नर्सिंगच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग 

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon