• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावचे माजी नगरसेवक महेश चौधरी यांचे निधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2023
in खान्देश, जळगाव
0
जळगावचे माजी नगरसेवक महेश चौधरी यांचे निधन

रुग्णालयात सुरु होते उपचार

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील महानगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक महेश रतन चौधरी यांचे हृदयविकाराच्या आजाराने शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले आहे. त्यांना भाजपाकडून जळगाव महानगरपालिकेत पहिल्यांदाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाली होती.

महेश चौधरी हे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर शिवराम नगर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाची वार्ता कळताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. महेश चौधरी हे छोटूभाऊ म्हणून परिचित होते. त्यांचे वडील आर. टी. चौधरी हेदेखील माजी नगरसेवक होते. तसेच, महेश चौधरी हे तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.


 

Tags: #gmcjalgaon news #maharashtrahttps://kesariraj.com/mahesh-choudhari-nidhan/
Previous Post

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, महिलेचे ४० हजारांचे दागिने लांबवले

Next Post

गावठी हातभट्टीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी हातभट्टीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

गावठी हातभट्टीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon