• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महावितरण परिमंडलाच्या निवड चाचणी क्रीडा स्पर्धेस उत्स्फ़ूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महावितरण परिमंडलाच्या निवड चाचणी क्रीडा स्पर्धेस उत्स्फ़ूर्त प्रतिसाद

निवड चाचणीत २०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी

जळगांव (प्रतिनिधी) :- पुढील वर्षी २०२५ मध्ये बारामती येथे होऊ घातलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेसाठी जळगाव आणि नाशिक परिमंडलातील खेळाडू कर्मचाऱ्यांची एकत्रित अंतिम निवड करण्यासाठी शनिवारी  दि. २१ डिसेंबर रोजी निवड चाचणी क्रीडा स्पर्धा झाल्या. धुळे येथे जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या निवड चाचणी स्पर्धेस खेळाडू कर्मचाऱ्यांनी उत्स्फ़ूर्त प्रतिसाद दिला. सुमारे २०० पेक्षा अधिक खेळाडू वीज कर्मचारी निवड चाचणीत सहभागी होते.

धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते निवड चाचणी स्पर्धांचे उद्‍घाटन झाले. यावेळी धुळेचे अधीक्षक अभियंता निरज वैरागडे, जळगावचे अधीक्षक अभियंता अनिल महाजन, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक  अशोक केदारे यांच्यासह इतर अधिकारी व क्रीडा नियोजन समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड चाचणी क्रीडा स्पर्धेतून निवडण्यात येणाऱ्या जळगाव व नाशिक परिमंडलातून खेळाडू कर्मचाऱ्यांची एकत्रित निवड बारामती येथील अंतिम स्पर्धेसाठी होणार आहे.

त्यासाठी या निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी इन-डोअर आणि आऊट – डोअर स्वरुपातील वैयक्तिक व सांघिक प्रकारचे पंचेवीस क्रीडा प्रकार घेण्यात आले. कब्बडी, खो-खो, वॉली बॉल, क्रिकेटसह  बुध्दीबळ, कॅरम, व बॅटमिंटनसह विविध प्रकारचे पंचेवीस क्रीडा प्रकार खेळाविण्यात आले. स्पर्धेसाठी दोन्हीही परिमंडलातून पुरुष आणि महिला प्रवर्गातूनही खेळाडू कर्मचारी  सहभागी झाले होते. प्रशिक्षक आणि निरिक्षकांच्या उपस्थितीत शांततेत या निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाल्या.


 

Tags: #jalgaon #mahavitaran #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या एलेगेंझा 2024 म्युझिक कन्सर्टला सुरुवात

Next Post

भरधाव बसची दुचाकीला धडक, एकजण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

भरधाव बसची दुचाकीला धडक, एकजण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती
1xbet russia

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025
पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!
Uncategorized

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025
पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon