• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महावितरणचा उपकार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

जळगाव एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच भोवली  

जळगाव (प्रतिनिधी) :  विद्युत कामे करणाऱ्या ठेकेदाराचा कामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी तडजोडीअंती २० हजारांची लाच मागून ती कार्यालयात स्वीकारताना चोरवड वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत प्रभाकर इंगळे (४६) याला बुधवारी दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

भुसावळातील ४९ वर्षीय तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार आहेत. त्यांनी एका खाजगी कंपनीचे एनएससी स्किम अंतर्गत नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ १०० वॅटहून २०० वेंट करण्यासाठीचा प्रस्ताव आरोपी प्रशांत इंगळे यांच्याकडे दिला होता, मात्र हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यासाठी प्रलंबित होता. हा प्रस्ताव पाठवण्यासाठी इंगळे यांनी बुधवारी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाच मागितल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती २० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे इंगळे यांनी मान्य केले व चोरवड कार्यालयातच त्यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला ता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Tags: jalgaon acb news
Previous Post

धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

बहिणाबाई महोत्सवाचे कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे हस्ते उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहिणाबाई महोत्सवाचे कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे हस्ते उद्घाटन

बहिणाबाई महोत्सवाचे कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!