जळगाव : – महावितरण जळगाव परिमंडळात शुक्रवारी (१४ मे) महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस कार्यकारी अभियंता (चाचणी विभाग) प्रदीप सोरटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपकार्यकारी अभियंता पवन नंदरधने, मुख्य लिपिक मधुसूदन सामुद्रे, सिद्धार्थ लोखंडे उपस्थित होते.