• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महर्षी चरक जयंतीचे डॉ. सरोदे महाविद्यालयात आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महर्षी चरक जयंतीचे डॉ. सरोदे महाविद्यालयात आयोजन

जळगाव( प्रतिनिधी ) –  गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे महर्षी चरक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

हा कार्यक्रम संहिता, सिद्धांत आणि संस्कृत विभागाने आयोजित केला होता.प्राचीन भारतातील महान वैद्य महर्षी चरक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  आयोजित केला होता. या प्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले यांचेसह प्राध्यापक,डॉक्टर आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करीत महर्षि चरक यांना अभिवादन केले.  यावेळी बोलतांना डॉ. बोरोले यांनी महर्षी चरक यांच्या कार्यावर प्रकाश टाकत आयुर्वेद शास्त्रातील त्यांच्या मौल्यवान योगदानाचे महत्त्व चरक संहितेतील गूढ ज्ञानाचा सखोल अभ्यास करून ते आधुनिक वैद्यकशास्त्रात कसे उपयुक्त ठरू शकते, याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. उल्हास पाटील यांनीही ऑनलाईन उपस्थीती देत महर्षि चरक यांच्या कार्याचा गौरव करीत विद्यार्थ्यांना भारतीय आयुर्वेद परंपरेचा गौरव वाढवण्याचे आणि तिचे जतन करण्याचे आवाहन केले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सहा कृषी केंद्रांचा खत विक्री परवाना २१ दिवसांसाठी निलंबित

Next Post

सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच घेणाऱ्या महिला तलाठीसह दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच घेणाऱ्या महिला तलाठीसह दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!