• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) सीनियर लीग स्पर्धेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2024
in खान्देश, जळगाव
0
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) सीनियर लीग स्पर्धेत

जळगाव संघ सर्वबाद ३४६ धावा; सौरभ सिंगचे दमदार शतक

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ऐलिट गृपमधील एमसीए सीनियर लीग इन्व्हिटेशन क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातून २४ संघ सहभागी झालेत. आज पुणे येथे जळगाव जिल्हा विरुद्ध वाय एम सी ए या क्लब दरम्यान पहिला सामना खेळला गेला. जळगाव जिल्हा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जगदीश झोपे याचा हा निर्णय योग्य ठरवीत जळगावच्या आघाडी फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. आघाडीचे फलंदाज साहिल गायकर व नीरज जोशी यांनी ७५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर एका मागे एक असे दोन खेळाडू बाद झाले (नीरज जोशी २९ व सिद्धेश देशमुख ०) २ बाद ७५ अशी धावसंख्या झाली. डावाची पडझड न होऊ देता साहिल गायकर व पार्थ देवकर यांच्यात ५६ धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. संघाची धावसंख्या १३१ असताना साहिल गायकर आपल्या वैयक्तिक ७९ धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेच १५१ धावसंख्या फलकावर असताना पार्थ देवकर (१२) बाद झाला. बिपिन चांगरे याने माजी कर्णधार वरुण देशपांडे बरोबर १९ धावांची भागीदारी केली व चांगले स्थिरावत असताना बिपिन चांगरे (१९) बाद झाला जळगाव संघ ५ बाद १५१ धावांवर असताना सौरभ सिंग व वरुण देशपांडे यांनी दमदार भगिदारी करीत जळगाव संघाला अडचणीतून बाहेर आणले. त्यांच्या ८४ धावांच्या भागीदारी नंतर वरुण (५५) बाद झाला ६/२३५ यानंतर मात्र जळगाव चे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. दरम्यान सौरभ सिंग याने दमदार शतक झळकावले व तो जळगावचा शेवटचा फलंदाज म्हणून संघाच्या ३४६ धावसंखेवर ८५ षटकात संपुष्टात आला. वाय एम सी ए संघातर्फे पृथ्वी कंद याने ५/१०१ बाद केले. त्याला ऋषभ बन्सल २/४५ तसेच वेद अय्यर, अकाश बोराडे व निशांत नगरकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उद्या वा एम सी ए संघासमोर ९० षटकात ३४७ धावांचे लक्ष्य घेऊन आपल्या डावाची सुरुवात करतील.


 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/maharashtra-criket-asosiation-3/
Previous Post

रामाच्या आदर्शांवर मार्गक्रमण हाच जीवनाचा *सार – डॉ. केतकी पाटील*

Next Post

एसएसएमएम महाविद्यालयात खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एसएसएमएम महाविद्यालयात खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन

एसएसएमएम महाविद्यालयात खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon