• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग

जळगाव सायकलिंग ग्रुपतर्फे रामनवमीनिमित्त सायकल रॅली

जळगाव (प्रतिनिधी):- श्री रामनवमीचे औचित्य साधून ‘जळगाव सायकलिंग ग्रुप’तर्फे शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील चिमुकले राम मंदिर ते खेडी आव्हाणे गाव अशा या रॅलीमध्ये जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः ५० किलोमीटर सायकल चालवून रॅली पूर्ण केली आणि सायकलिस्टचा उत्साह द्विगुणित केला.

या रॅलीत जळगाव सायकलिंग ग्रुपचे सुमारे ३० सभासद सहभागी झाले होते. यामध्ये धर्मादाय आयुक्त मोहन गाढे यांच्यासह अनेक मान्यवर सायकलिस्टनी सहभाग नोंदवला. रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर निरामय आरोग्याचा संदेश देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.

सायकल रॅली खेडी आव्हाणे गावात पोहोचल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी महापौरांचे आणि सायकलिस्टचे जोरदार स्वागत केले. यावेळी खेडी आव्हाणे गावाचे सरपंच कैलास चौधरी,  आदर्श शेतकरी बाळू चौधरी, पोलीस पाटील, शरद सपकाळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर दीपमाला काळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

भक्ती आणि व्यायामाचा संगम
एकीकडे रामजन्मोत्सवाचा उत्साह आणि दुसरीकडे सायकलिंगच्या माध्यमातून तंदुरुस्तीचा संदेश, अशा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ५० किलोमीटरचा टप्पा यशस्वीपणे पार केल्याबद्दल महापौरांचे आणि सर्व सदस्यांचे जळगावकरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: mahapor-dipmala-kale-saykaling news
Previous Post

लाचेची मागणी केल्याप्रकरणी करंज येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल

Next Post

जळगाव महामार्ग होणार ‘अतिक्रमणमुक्त’; महामार्गावरील वाहनांना ७ दिवसांचा ‘अल्टिमेटम’!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव महामार्ग होणार ‘अतिक्रमणमुक्त’; महामार्गावरील वाहनांना ७ दिवसांचा ‘अल्टिमेटम’!

जळगाव महामार्ग होणार 'अतिक्रमणमुक्त'; महामार्गावरील वाहनांना ७ दिवसांचा 'अल्टिमेटम'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन

March 27, 2026
जळगाव महामार्ग होणार ‘अतिक्रमणमुक्त’; महामार्गावरील वाहनांना ७ दिवसांचा ‘अल्टिमेटम’!
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी शिबीर  संपन्न

March 27, 2026
जळगाव महामार्ग होणार ‘अतिक्रमणमुक्त’; महामार्गावरील वाहनांना ७ दिवसांचा ‘अल्टिमेटम’!
1xbet russia

जळगाव महामार्ग होणार ‘अतिक्रमणमुक्त’; महामार्गावरील वाहनांना ७ दिवसांचा ‘अल्टिमेटम’!

March 27, 2026
महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग

March 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन

March 27, 2026
जळगाव महामार्ग होणार ‘अतिक्रमणमुक्त’; महामार्गावरील वाहनांना ७ दिवसांचा ‘अल्टिमेटम’!

दिव्यांग विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी शिबीर  संपन्न

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!