• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

श्री गजानन महाराजांची महापौर, उपमहापौरांच्या हस्ते महाआरती

जळगाव (प्रतिनिधी) : निवडून आल्यानंतर केवळ खुर्चीवर बसून राहण्यापेक्षा, प्रत्यक्ष मैदानात उतरून जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता आहे. म्हणूनच आज मी आपल्या प्रभागात उपस्थित आहे. नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वय ठेवून, निधीचा वापर करत या प्रभागाला ‘आदर्श प्रभाग’ बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महापालिकेची दारे नागरिकांसाठी सदैव उघडी असून तुमच्या सूचनांचे नेहमीच स्वागत असेल, असे प्रतिपादन महापौर दीपमाला काळे यांनी केले.

शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील इंद्रप्रस्थ नगर येथे संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त भक्तीमय वातावरणात सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी जळगावचे नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते श्रींची महाआरती आणि पालखी पूजन संपन्न झाले.

उपमहापौर मनोज चौधरी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करत शहर विकासाचा संकल्प बोलून दाखवला. या सोहळ्यात योगीराज श्री गजानन महाराज बहुद्देशीय संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर व मान्यवरांचा केशर बाग आणि इंद्रप्रस्थ नगर पंचक्रोशीतील नागरिकांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रभाग १ च्या नगरसेविका संगीता दांडेकर, नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा, मनोज काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष चव्हाण, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव गणेश शेळके यांच्यासह योगेंद्र पवार, नरेंद्र पाटील, मनोज कपाटे, राहुल पाथरवट, राजेश पाटील, डॉ. सोपान पाटील, सतीश भोसले, वैभव जैन, हर्षा भोसले, छाया पाटील, प्रिया थोरवे, सुरेखा चव्हाण, वैशाली पाटील, राजेंद्र बडगुजर, सतीश वाणी, प्रकाश शेवाळे यांसह अनेक भाविक आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: MAHAPOR DIPMALA KALE NEWS
Previous Post

धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद

Next Post

महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !

महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!
1xbet russia

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त
1xbet russia

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक
1xbet russia

अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

March 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon