• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावकरांसाठी आता ’महापौर सेवा कक्ष’ स्थापन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

महापौर महाजनांच्या ‘सोशल मीडिया सेल’चाही शुभारंभ

जळगाव;- जळगावकरांची महापालिकेच्या माध्यमातून विविध समस्या व तक्रारींसंदर्भात होणारी दमछाक व त्यातून होणारा मनःस्ताप आता कायमचा थांबणार आहे. त्याचे कारण जळगाव शहर महानगरपालिकेच्या पुढाकारातून ’महापौर सेवा कक्ष’ स्थापन झाला असून, तो जनतेसाठी येत्या 14 मे 2021 अर्थात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. तसेच महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या दैनंदिन विविध कार्याची जनतेला माहिती व्हावी व हे कार्य जनतेपर्यंत तत्काळ पोहोचावे, या उद्देशातून ’सोशल मीडिया सेल’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जळगावकरांना त्यांच्या समस्यांची उकल आता घरबसल्या करता येऊ शकेल.
जळगाव शहर महापालिकेतर्फे काल महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ’महापौर सेवा कक्षा’चे उद्घाटन तसेच महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या ’सोशल मीडिया सेल’चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त मा. श्री. सतीश कुलकर्णी, महापौर सौ. जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर मा. नितीन लढ्ढा व विष्णू भंगाळे, शिवसेनेचे महानगरप्रमुख मा. श्री. शरद तायडे, गजानन मालपुरे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, अनंत (बंटी) जोशी, प्रशांत नाईक, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, सूत्रसंचालक गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘महापौर सेवा कक्षा’च्या माध्यमातून जनतेच्या स्वच्छता/प्रदूषण, पाणीपुरवठा, पथदिवे/लाईट, रस्ते, गटार/मलनिस्सारण, अतिक्रमण, विवाह नोंदणी, घरपट्टी/पाणीपट्टी, जन्म/मृत्यू नोंदणी, वैकुंठरथ/अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशामक, आपत्कालीन सेवा इत्यादींसंदर्भातील समस्या/तक्रारींचे निराकरण संबंधित विभागांतील अधिकार्‍यांमार्फत केले जाऊन जनतेला घरबसल्या आपल्या समस्या/तक्रारींचे निराकरण झाले किंवा नाही याबाबतची माहिती फोनवरून मिळणार आहे. तसेच महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या ’सोशल मीडिया सेल’द्वारे त्यांच्या दैनंदिन कार्याची माहिती जनतेला त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉटस्अ‍ॅप व यु-ट्यूबला भेट दिल्यानंतर कळणार आहे. त्यामुळे जनतेने या डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो करावे, असेे आवाहन महापौर सौ. जयश्री महाजन यांनी केले आहे.


 

 

Previous Post

अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन साठा उपलब्ध

Next Post

रेमडेसिव्हर इंजेक्‍शन विकायला आलेल्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने केली अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रेमडेसिव्हर इंजेक्‍शन विकायला आलेल्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon