• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव महानगरपालिका निवडणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव महानगरपालिका निवडणूक

जळगाव महानगरपालिका निवडणूक

जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव | प्रतिनिधी : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज बुधवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. या निवडणुकांचा निकाल उद्या, शुक्रवार १६ जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, जळगाव शहरातही मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सकाळीच मतदान करून नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा संदेश दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांनी शहरातील मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले.

मतदानानंतर त्यांनी लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. शहरात सकाळपासूनच मतदारांची ये-जा सुरू असून, पुढील सत्रात मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

जळगाव महापालिका निवडणूक: पहिल्या दोन तासांत मतदारांचा निरुत्साह

Next Post

जळगाव मनपा निवडणुक : दाणा आला, तरच बगळे उडणार!’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव मनपा निवडणुक : दाणा आला, तरच बगळे उडणार!’

जळगाव मनपा निवडणुक : दाणा आला, तरच बगळे उडणार!’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन
1xbet russia

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

April 12, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon