• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महापालिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सहाय्यक आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

पत्रकाराचा कॅमेरा हिसकवल्याप्रकरणी जळगाव शहर स्टेशनला तक्रार दाखल

जळगांव (प्रतिनिधी) : –येथील पत्रकार विक्रम कापडणे यांचा कॅमेरा हिसकावून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे, दमदाटी करणे याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी महानगरपालिकेच्या नगररचना सहायकला लाच घेताना अटक करण्यात आले आहे तर पाईपलाईन चोरी प्रकरण देखील गाजत आहे.

पत्रकार विक्रम कापडणे हे जळगाव महानगरपालिकेच्या लेखा विभागाच्या बाहेर कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे तेथे आले. काही एक कारण नसताना त्यांनी त्यांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून घेतला. तो एका कर्मचाऱ्याजवळ दिला आणि त्यातील मेमरी कार्ड काढून दमदाटी केली. त्यानंतर विक्रम कापडणे हे  महानगरपालिकेतून निघून जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आले. त्यांनी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्याविरोधात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

विक्रम कापडणे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला. यावेळी घटना घडताना  साक्षीदार म्हणून भांडारपाल आणि मनपातील काही कर्मचारी तेथे उपस्थित होते.

माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक कुमार गुप्ता यांनी याप्रकरणात सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना विचारणा केली. सर्व कायदेशीर बाबी सांगितल्या तेव्हा कॅमेरा कापडणे यांना परत करण्यात आला.

सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना इतका पुडका आहे.महानरपालीकेचा तर त्यांनी इतर बाबींवर लक्ष द्यावे जेणे करून मनपाचे नाव बदनाम नाही होणार आता सध्या मनपा चे नविन कारनामे बाहेर येत आहे. अशी चर्चा जळगाव शहरात सुरू आहे.

 

 


 

Tags: jalgaon mahapalika-punha-vadachya bhovryat news
Previous Post

धुळे येथून आलेल्या कारने अचानक घेतला पेट, उरला केवळ सांगाडा !

Next Post

सैनिकाच्या घरी चोरट्यांचा धुमाकूळ, २ लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सैनिकाच्या घरी चोरट्यांचा धुमाकूळ, २ लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी
1xbet russia

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

June 23, 2025
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon