• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहर महानगरपालिकेच्या २३ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी (२१ मार्च) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या सोहळ्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

महापुरुषांना अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०:३० वाजता करण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या प्रांगणात असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापती सिंधूताई कोल्हे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि सभागृह नेते नितीन लढ्ढा यांच्यासह उपस्थित नगरसेवक व अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

महिलांसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीनचे लोकार्पण
स्थापना दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांच्या आणि अभ्यागतांच्या आरोग्याचा विचार करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. महापालिकेच्या सहाव्या मजल्यावरील महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयाजवळ ‘सॅनिटरी वेंडिंग मशीन’ बसवण्यात आले असून, त्याचे लोकार्पण महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सिंधुताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे उपस्थित नगरसेविका आणि महिला अधिकाऱ्यांनी स्वागत करत प्रशासनाचे कौतुक केले.

या प्रसंगी महापालिकेचे विविध विभागांचे प्रमुख, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या प्रगतीचा आढावा घेत आणि शहराच्या विकासाचा संकल्प करत हा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. प्रसंगी महापालिकेचे प्रांगण रांगोळी व फुलांनी तसेच प्रवेशद्वारजवळ फुगे लावून सजविण्यात आले होते.


 

 

Tags: jalgaon mahanagarpalikecha-stapna-din sahra news
Previous Post

निवडणूक कामात हलगर्जीपणा; ७ ‘बीएलओ’विरुद्ध गुन्हे दाखल

Next Post

सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार

सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार
1xbet russia

सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार

March 21, 2026
जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन
1xbet russia

जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

March 21, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

निवडणूक कामात हलगर्जीपणा; ७ ‘बीएलओ’विरुद्ध गुन्हे दाखल

March 21, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने गंभीर जखमी महिलेचा मृत्यू

March 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार

सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार

March 21, 2026
जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

March 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon