• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

जागतिक महिला दिनानिमित्त रुग्णांच्या सेवेत पुन्हा रुजू

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील महिलांच्या आरोग्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आकाशवाणी चौकातील प्रसिद्ध महादेव हॉस्पिटल येथे आता नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील स्वतः ‘गायनॅकॉलॉजी ओपीडीमध्ये सेवा देणार आहेत. महिलांचे विविध आरोग्य समस्यांवर एकाच छताखाली तज्ज्ञ सल्ला आणि उपचार उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

उपलब्ध उपचार आणि सुविधा
डॉ. वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध व्याधींवर विशेष उपचार केले जातील. त्यांना साडेतीन दशकांचा वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे. यात गर्भाशयाचा ट्युमर, कॅन्सर आणि दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची शस्त्रक्रिया, नैसर्गिक प्रसूती आणि सिझेरियन प्रसूतीची सोय, अंडाशयाच्या गाठी, पांढरे पाणी जाणे आणि हार्मोनल समस्या, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, मासिक पाळीतील त्रास आणि अनियमितता यावर विशेष सल्ला देण्यात येणार आहे.

महिलांनी आपल्या आरोग्य समस्यांसाठी वेळेवर उपचार घ्यावेत, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी  9112030055, 9112040055, 9325150004, 0257-2231007 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Tags: mahadev hospital news
Previous Post

विटनेर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब

Next Post

जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल
जैन कंपनी

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 9, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!