• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महादेव हॉस्पीटल इंदोरचे प्रसिध्द न्युरोलॉजीस्ट डॉ. कमलेश तायडे यांची सेवा उपलब्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पीटल इंदोरचे प्रसिध्द न्युरोलॉजीस्ट डॉ. कमलेश तायडे यांची सेवा उपलब्ध

जळगाव ( प्रतिनिधी ) – मुबई,पुणे,दिल्ली आणि इंदोर येथील प्रदिर्घ सेवेनंतर जळगाव शहरात प्रथमच शहरवासीयांची सेवा करण्यासाठी विद्यानगर आकाशवाणी चौकातील महादेव सुपरस्पेशॅलीटी हॉस्पीटले येथे प्रसिध्द न्युरोलॉजीस्ट डॉ. कमलेश तायडे यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

डॉ. कमलेश यांनी  एमबीबीएस पदवी ससून रूग्णालय पुणे,एमडी पदव्युत्तर सायन रूग्णालय मुबंई,डी एम न्युरोलॉजी एम्स नवी दिल्ली येथून पुर्ण केले असून सायन रूग्णालय मुबंई, चोईथराम हॉस्पीटल इंदोर येथील न्युरोलॉजी विभागाचा प्रदिर्घ अनुभव असून हजारो रूग्णांवर यशस्वी उपचार देखिल केले आहे. महादेव हॉस्पीटल येथे ते सकाळी ९ ते ५ या वेळेत तपासणी करणार असून अर्धांग वायू/ पॅरालीसीस/लकवा पक्षाघात, मान दुखी, पाठ दुखी, मेंदूचे आजार, सायटिका डिस्क मायग्रेन, बोटॉक्स इंजेक्शन, पार्किन्सन/कंपवात, हाताचे किंवा पायाचे कंपन तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, बोलण्यात किंवा चालण्यात अडचण, सुन्नपणा किंवा मुंग्या येणे, दृष्टी बदलणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा झटके या सारख्या आजारांवर ते उपचार करणार आहे. मुबंई,पुणे, दिल्ली आणि इंदोर येथे सेवा देतांना अनेक प्रसिध्द न्युरोलॉजीस्टचे मार्गदर्शन आणि अनुभव मिळवलेले मुळ जळगावचे असलेल्या डॉ तायडे यांना आपल्या गावातील लोकांची सेवा करण्याची इच्छा असल्याने ते आता महादेव हॉस्पीटलच्या माध्यमातून रूग्णांना अल्प दरात सेवा देणार आहे तरी जास्तीत जास्त रूग्णांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा असे आवाहन रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

खळबळ : गुरे चोरणारे जळगावचे आरोपी बेड्यांसह पोलिसांच्या वाहनातून पळाले !

Next Post

गावठी बनावटीचे पिस्तूल, काडतूससह तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

गावठी बनावटीचे पिस्तूल, काडतूससह तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

निवृत्त नायब तहसीलदाराच्या घरातून पाण्याच्या मोटारीसह  गॅस सिलिंडर चोरीला

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon