जळगाव (प्रतिनिधी) : – १४ जुन हा दिवस “जागतिक रक्तदाता दिवस” म्हणून साजरा केला जातो , या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे आयोजित केले होते . त्यात प्रथम जिल्हाधिकारी आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे अध्यक्ष आदरणीय श्री आयुष प्रसाद सरांनी , इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष श्री गंनी मेनन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी श्री मदन रामनाथ लाठी यांनी आज आपले ८८वे रक्तदान केले
रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे हे ब्रीदवाक्य येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आणि भोकर येथील तापीकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन रामनाथ लाठी यांचे आहे.
दर तीन महिन्यांनंतर डॉ च्या सल्ल्यानुसार करणारे एक नियमित रक्तदाते आहेत.
दिनांक १५ मार्च २०२४ रोजी मदन लाठी यांनी आपले ८७ वे रक्तदान पुर्ण केले. बऱ्याच दिवसांपासून ते दर तीन महिन्यांनंतर नियमित रक्तदान डॉ च्या सल्ल्यानुसार नियमित करीत आहे.
मागील रक्तदान केलेला दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस १२ डिसेंबर २०२३ सर्वांचे प्रेरणा स्थान असलेले & जैन उद्योग समुहाचे संस्थपाक आदरणीय मोठे भाऊ ( कै भवरलाल जैन ) चा ८६ वा वाढदिवस & जैन इर्रीगेशन चे सहकारी मदन लाठी यांचे ८६ वे रक्तदान हा एक योग योगच म्हणावा लागेल.
आतापर्यंत त्यांनी विविध प्रसंगी रक्तदान करून एक रक्तदान या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले असून त्यांनी पहिल्या करोना काळात नोव्हेंबर २० & १२ डिसेंबर २०२० रोजी प्लाझ्मा देऊन सोलापूरचे घाडगे याना & इतर तीन रुग्णास त्या काळात जीवनदान मिळाले असून त्यावेळी मदन लाठी याना विविध संस्थांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र दिले होते त्यात माहेश्वरी युवा संघटना, महाराष्ट्र & विविध संस्थांनी त्यांचा सत्कार केला होता
२५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठे भाऊंचे स्मृतिदिनादिमित्त सुद्धा त्यांनी रक्तदान केले होते
१ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविन्द सरांचा ७६ वा वाढदिवस & मदन लाठी यांचे ७६ वे रक्तदान पुण्यात पिंपरी चिंचवड येथील शासकीय वाय सि एम मध्ये केले होते त्यावेळी राष्ट्रपती यांचे निजी सचिव यांनी मदन लाठी यांचे उपक्रमाबद्दल मेल द्वारे अभिनंदन केले होते
२०१९ मध्ये आपल्या देशाचे तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन सर आणि महाराष्ट्र शासनाचे /राज्यातील विविध सचीव यांनी सुध्दा या उपक्रमाबद्दल अभिनंदन केलेले होते आणि करत आहेत.
असे विविध प्रसंगीं मदन लाठी रक्तदान करी असून वयाच्या ६५ वर्षापर्यंत आणि डॉ च्या सल्ल्यानुसार रक्तदान करणार आहेत.