एरंडोल (प्रतिनिधी) – म.ध.पाटील माध्यमिक विद्यालय खडकेसिम ता.एरंडोल येथे शाळेचा मा.विद्यार्थी सध्या आर्मीचा जवान सुरेश तारांचद जोगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रसंगी SSc परिक्षेत प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना १)कु.माणसी पाटील २)कु.आश्विनी राडोड ३)कु.साक्षी जाधव ३) कु.प्रियंका राठोड याचां सस्थेचे अध्यक्ष जगदिश पाटील यांच्या शुभ हस्ते फोल्डर फाईल देवुन सन्मान करण्यात आला.तसेच गावातुन MSc झालेला व शाळेचा विद्यार्थी मनोहर नारायण पाटील याचा सत्कार करण्यात आला.प्संगी मुख्याध्यापक राजेंद्र टी पाटीलसरांनी विद्यार्थी मोठ्या पदावर गेल्याचा अभिमान व्यक्त केला. डि बी पाटीलसरांनी सुञ सचंलन व आभार मानले. सर्व शिक्षक शिक्षकेतर बाधंवानी परिश्रम घेतले.प्रसंगी खडके खुर्दच्या सरपंच सौ.सायली स्वप्निल पाटील मोनु आण्णा नवल पाटील, बापु उदेसिग पाटील, नारायण ताराचंद पाटील,अशोक किसन पाटील, सौ.लताताई पाटील,खडकेसिमचे सुपडु राठौड गुजर वजांरी व गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.








