• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोकसंघर्ष मोर्चाची वनपट्टेधारक आदिवासी व प्रलंबित वनदावेदार यांनाही नुकसान भरपाई देण्याची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 19, 2021
in खान्देश, जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे पिक नुकसानभरपाई मिळणार आहे. त्याच प्रमाणे वनपट्टेधारक आदिवासी व प्रलंबित वन दावेदार यांनाही पिक नुकसानभरपाई देण्यात दयावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लोकसंघर्ष मोर्चातर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनाचा आशय असा की, शासनाने २०२१-२२ च्या खरीप हंगामात उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १०,००० रू मदत जाहीर केली आहे मात्र ही नुकसानभरपाई फक्त ७/१२ धारक शेतकऱ्यांनाच मिळणार असून यात मात्र वनपट्टे धारक आदिवासी व प्रलंबित आणि अपील मधे असणाऱ्या दावेधारकांना नुकसान भरपाईचा उल्लेख नाही. हा आदिवासी शेतकऱ्यांवर अन्याय असून आदिवासी जमिनीचे मुळमालक असूनही ह्या नुकसान भरपाई पासून आदिवासी शेतकऱ्यांना वंचीत करण्यात आले आहे. म्हणून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा जो शासन निर्णय काढला आहे त्यात दुरुस्ती करून आदिवासी वनपट्टेधारक व प्रलंबीत ज्यांनी खरीप हंगामात पेरणी केली आहे अश्या वनदावेदार आदिवासी शेतकऱ्यांना हि नुकसान भरपाई दिली जावी यासाठी आज उपविभागीय अधिकारी,(प्रांत) कार्यालयात लोकसंघर्ष मोर्चाच्या अमळनेर तालुका प्रमुखांनी मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन दिले व अतिवृष्टी मुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई जिल्ह्यातील सर्व वनपट्टेधारकांना व प्रलंबित वनदावेदार यांनाही देण्या बाबत विनंती केली करण्यात आली आहे. जर वंचित ठेवण्यात आले तर संविधानिक मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी लोक संघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे सह मधुकर चव्हाण, बालीक पवार, अविनाश पवार, महेंद्र भिल, सुदाम भिल, फिरोज पिंजारी आदी कार्यकर्ते हजर होते.


 

 

Previous Post

जुन्या वादातून तरूणाला बेदम मारहाण; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

माणसांना जोडतो तो धर्म व तोडतो अधर्म – डॉक्टर पारनेरकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माणसांना जोडतो तो धर्म व तोडतो अधर्म - डॉक्टर पारनेरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon