• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया – पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2022
in खान्देश, जळगाव
0

गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानतर्फे रामेश्वर कॉलोनी परिसरात वृक्षारोपण

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सामाजिक संस्था, उद्योजक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक रहिवासी यांच्या लोकसहभागातुन शहरांमधील प्रत्येक ओसाड जागेवर वृक्षारोपण केले जावे. जेणे करून हरित शहर होण्यास मदत होईल, असे सांगत रामेश्वर कॉलनीतील नागरिकांचा उत्स्फूर्त लोकसहभागाचे कौतुक पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी केले व लोकसहभागातुन शहराला हरित शहर करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

रामेश्वर कॉलनीमधील हरेश्वरनगरातील हनुमान मंदिर परिसरातील अमृत पाणीपुरवठ्याच्या रेमंड कॉलनी जलकुंभच्या खुल्या भुखंडावर वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते. जैन इरिगेशनच्या अनमोल सहकार्याने आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्तपणे होत असलेल्या वृक्षारोपण सृजनशिल उपक्रमाप्रसंगी जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, सदस्य प्रो. सविता नंदनवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वक उदय महाजन, अश्विन झाला, सुधीर पाटील, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील अतिन त्यागी, अनिल जोशी, उद्योजक सुबोध चौधरी, राधेशाम मणियार, तांबापुरा फाऊंडेशनचे अध्यक्ष मतिन पटेल, अमन फाऊंडेशनचे शाहिद सय्यद यांच्यासह परिसरातील दिपक मांडोळे, संदीप मांडोळे, अनिल घुले, दिपक संनसे, विक्की कचरे, यशवंत सपकाळे, सुमित देशमुख यांच्यासह रहिवासी उपस्थितीत होते. मान्यवरांसह नागरिकांनी मिळुन 250 देशी जातीच्या वृक्षाच्या रोपांची लागवड केली. यामध्ये बेहडा, करंज, पिंपळ, बुच, रिटा, वड, चिंच, पेल्टोफार्म , बकूळ, निंब, बेल, पारिजातक, कांचन, जांभूळ, पिंपळ बेंड, स्पथोलिया, गुलमोहर, सुरू, विलायती चिंच यांचा समावेश आहे. यावेळी विवेक होशिंग यांनी स्थानिक वृक्षांचे महत्त्व सांगत वृक्षसंवर्धनाची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. अतिन त्यागी यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावुन सांगितले. अँड. जमील देशपांडे यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. तसेच उपक्रमाबातची संकल्पना समजून सांगितली. शहरातील आणखी खुल्या भुखंडावर वृक्षारोपण करायचे असल्यास गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठानशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक, जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी, मराठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.


 

Tags: #jalgaon #maharashtra#jalgaon jaingroup company # gandhi risarch foundetion
Previous Post

मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

Next Post

चित्रा चौकातून दुचाकी चोरली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चित्रा चौकातून दुचाकी चोरली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon