• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडून येणार : करण पवार पाटील यांची माहिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडून येणार : करण पवार पाटील यांची माहिती

जळगावच्या तांबापुर्‍यात झाली सभा

जळगाव (प्रतिनिधी) : मागील दहा वर्षात आपल्याला फक्त खोटी आश्वासने आणि जुमलेबाजीच्या पलीकडे काहीही मिळालेले नाही. त्यामुळे जनता त्रस्त झालेली असून त्यांच्या मनात या सरकारविषयी प्रचंड राग दिसून येत आहे. त्यामुळे जनतेने ठरवलंय की यंदा जळगावात परिवर्तन आणायचं. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीची प्रचार सभा बुधवार, १ रोजी शहरातील तांबापुरा येथे पार पाडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, काँग्रेसचे महानगराध्यक्ष शाम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी, शहराध्यक्ष आसिफ शेख, जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, ऍड.ललिता पाटील, मजहर पठाण, माजी नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे, नगरसेवक सादिक खाटीक, आम आदमी पार्टीच्या शहरप्रमुख अमृता नेरकर, सरिता नेरकर, माजी नगरसेविका पार्वताताई भिल यांसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी आदींनी मनोगत व्यक्त करून १३ तारखेला मशाल चिन्हाला मतदान करून करण पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.


 

 

Tags: #jalgaon karan pawar #ubhatha shivsena #sharad pawar rashtravadi #maharashtrahttps://kesariraj.com/loksabha-nivadnuk-parivartan/
Previous Post

भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी मतदारांशी साधला संवाद

Next Post

भीषण आगीत राममंदिरासह जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण आगीत राममंदिरासह जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

भीषण आगीत राममंदिरासह जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

May 16, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जिल्ह्यातील १०५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत

May 16, 2026
आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना
1xbet russia

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon