• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोखंडी तलवार घेवून दहशत : तरुणाला मुद्देमालासह अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लोखंडी तलवार घेवून दहशत : तरुणाला मुद्देमालासह अटक

धरणगाव शहरात पोलिसांची कारवाई

धरणगाव (प्रतिनिधी) :- शहरातील हनुमान नगरात लोखंडी तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणावर धरणगाव पोलिसांनी कारवाई करत मंगळवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून अडीच हजार रुपये किंमतीची लोखंडी तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धरणगाव शहरातील हनुमान नगरात संशयित आरोपी समाधान गजानन माळी उर्फ वाघ (वय-३० रा. हनुमान नगर, धरणगाव) हा तरुण बेकायदेशीररित्या हातात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर, विजय धनगर, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र बागुल यांनी मंगळवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता कारवाई करत संशयित आरोपी समाधान माळी उर्फ वाघ याला अटक केली. त्याच्याकडून अडीच हजार रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नाफेडच्या वतीने १२ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी सुरु

Next Post

“शेअर ट्रेंडींग”च्या नावाखाली पुन्हा फसवणूक : व्यापाऱ्याला गंडविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
टास्क देऊन महिलेची ऑनलाईन ५ लाखांची फसवणूक

"शेअर ट्रेंडींग"च्या नावाखाली पुन्हा फसवणूक : व्यापाऱ्याला गंडविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर
1xbet russia

प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

March 28, 2026
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर
1xbet russia

 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!
1xbet russia

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon