• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

लोखंडी तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तिघांवर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कानळदा येथे मंदिरातील पादुकांचा जोड लांबविला

भुसावळ शहर पोलीस स्टेशनची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे शाळेच्या परिसरात लोखंडी तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तीन संशयित आरोपींवर भुसावळ शहर पोलीसांनी रविवारी २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता कारवाई करत ताब्यात घेतले आहे. याबाबत सोमवारी ३० सप्टेंबर रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रेल्वे शाळेच्या परिसरात संशयित आरोपी दिपक रमेश म्याद्रे (वय ४०), पंकज रेवाराम कहार (वय १९) आणि एक अल्पवयीन मुलगा असे तीन जण दुचाकीवर हातात लोखंडी तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता तिघांवर कारवाई करत तिच्यांकडून लोखंडी तलवार आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पाटील करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत ४ थी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

Next Post

चोपडा तालुक्यात पुन्हा खून : डोक्यात लाकडी दांडका, दगड घालून तरुणाला संपविले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चोपडा तालुक्यात पुन्हा खून : डोक्यात लाकडी दांडका, दगड घालून तरुणाला संपविले !

चोपडा तालुक्यात पुन्हा खून : डोक्यात लाकडी दांडका, दगड घालून तरुणाला संपविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!