• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आई वडिलांचा एकाचवेळी अपघातात मृत्यु, वारसांना ४६ लाख रूपये नुकसान भरपाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आई वडिलांचा एकाचवेळी अपघातात मृत्यु, वारसांना ४६ लाख रूपये नुकसान भरपाई

जळगावच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निर्णय

जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगांव तालुक्यातील करगाव येथील रहिवासी अविनाश विजयसिंग पाटील व त्यांची पत्नी मिनाबाई अविनाश पाटील यांचा दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी एरंडोल पोलिस स्टेशनच्या हद्यीत रस्ता अपघात झाला होता. मयतांच्या वारसांना ४६ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शनिवारी राष्ट्रीय लोक अदालती मध्ये देण्यात आला आहे.

अपघातावेळी दांपत्य हे त्यांच्या मालकिचे अॅक्टिव्हा स्कुटर कं. एम.एच.19 ईई 4717 या वाहनाने एरंडोलकडे प्रवास करत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने पाठीमागुन येणारा ट्रक कं. एम.एच. 18 बी.जे. 1066 वरील ड्रायव्हर अब्दुल रज्जाक शेख मोहम्मद याने दुचाकीला  मागुन ठोस मारली. सदर अपघाताची तिव्रता इतकी जास्त होती की, घटनास्थळवरच या पतीपत्नीचा मृत्यु झाला होता. मृत्यु पश्चात त्यांना दोन मुले होते. या दुर्देवी अपघातात दोन्ही मुलांनी त्यांचे पालक गमवले.

अपघातानंतर एरंडोल पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपासादरम्यान एरंडोल पोलिस स्टेशन येथील तपास अधिकारी यांनी अपघाताला जबाबदार असलेली सामनेवाला वाहन टाटा कं. एम.एच.18 बी.जे. 1066 ही ताब्यात घेण्यात आली व तपासा दरम्यान सदर वाहनाचे चालक अब्दुल रज्जाक शेख मोहम्मद यांना अटक करण्यात आली होती. अपघातानंतर मयताचे दोन्ही मुले व मयताची आई यांना अपघाती नुकसान भरपाई मिळण्यापोटी मोटर अपघात नुकसान भरपाई प्राधिकरण जळगांव येथे अॅड. महेंद्र सोमा चौधरी व त्यांच्या सहका-यांमार्फत दावा दाखल केला.

विशेष बाब म्हणजे सदरचा दावा हा दिनांक १८ ऑक्टोंबर २०२४ रोजी कोर्टात दाखल करण्यात आला होता. केवळ सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत अर्जदारांना नुकसान भरपाई मिळाली, याचे समाधान अर्जदार यांच्या मुलांनी व्यक्त केले आहे. मयत हे यशवंत माध्यमिक विद्यालय टाकळी येथे शिपाई या पदावर कायम स्वरूपी नोकरीला होते.

त्यांना साधारण ३५ ते ४० हजार इतका मासिक पगार मिळत होता. मयताच्या उत्पन्नाला अनुसरून विमा कंपनी एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इंश्युरंन्स कंपनी यांच्यासोबत चर्चेअंती वडीलांच्या मृत्युपोटी दोन्ही मुलांना व मयताच्या आईला एकुण ४६ लाख रूपये देण्याची मान्यता विमा कंपनीकडून चर्चेअंती देण्यात आली. अर्जदारातर्फे अॅड महेंद्र सोमा चौधरी, अॅड. श्रेयस महेंद्र चौधरी, अॅड. हेमंत जाधव व अॅड. सुनिल चव्हाण यांनी बाजु मांडली. तसेच विमा कंपनी एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इंश्युरंन्स कंपनीतर्फे अॅड. जयंत फडके, अॅड शुभम त्रिपाठी यांनी कामकाज पाहीले.

सदर दाव्यात अर्जदाराच्या वकिलांनी प्रथम दर्शनिय दाव्याची व्युहरचना व  कोर्टासमोर मांडलेले मुद्ये पाहता सदर दाव्यात अर्जदारांना सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आर्थिक न्याय मिळाला. सदर दाव्याचे कामकाज दिनांक 22/03/2025 रोजी झालेल्या लोक न्यायालयात पार पडले .


 

Tags: lok aadalat-3 news
Previous Post

करदात्याच्या अपघाती निधनापोटी वारसांना ४१ लाखांची नुकसान भरपाई रकमेचा लाभ

Next Post

मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अपघाती नुकसान भरपाईपोटी रूपये ५० लाखाचा धनादेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अपघाती नुकसान भरपाईपोटी रूपये ५० लाखाचा धनादेश

मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अपघाती नुकसान भरपाईपोटी रूपये ५० लाखाचा धनादेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon