• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खान्देशातील क्षेत्रिय कार्यालयात ४ मार्च रोजी साजरा होणार ‘लाईनमन डे’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खान्देशातील क्षेत्रिय कार्यालयात ४ मार्च रोजी साजरा होणार ‘लाईनमन डे’

महावितरणच्या जळगाव परिमंडलतर्फे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : संपूर्ण देशभरात दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने महावितरणच्या जळगाव परिमंडलातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही दि. ४ मार्च रोजी विविध कार्मक्रमांनी ‘लाईनमन डे’ साजरा करण्यात येणार आहे. गुणवंत लाईनमनचा गौरवही करण्यात येणार आहे.

जनमित्र म्हणजे लाईनमन. लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी तो चोवीस तास कार्यरत असतो. ऊन, वारा व पावसात किंवा इतर खडतर परिस्थितीतही तो काम करीत असतो. देशभरातील लाईनमन बद्‍दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्याच्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘लाईनमन दिवस’ साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाने लाईनमन दिवसाच्या आयोजनाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे महावितरणच्या जळगाव परिमंडलातही क्षेत्रिय स्तरावर ‘लाईनमन दिवस’ साजरा करण्याचे निर्देश मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांनी दिले आहेत.

लाईनमन दिनी गुणवंत लाईनमनचा गौरवही करण्यार येणार आहे. कार्यक्रमात वीज सुरक्षेची शपथ, वीज सुरक्षेबाबत प्रबोधन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमास महावितरणचे सर्व महिला व पुरुष लाईनमन यांच्या समवेत बाह्यस्त्रोत लाईनमनही उपस्थित राहतील. 4 मार्च रोजी होणारा ‘लाईनमन डे’ परिमंडल, मंडल, विभाग आणि आवश्यकतेनुसार दुर्गम भागात उपविभागीय स्तरावरही आयोजित करण्याच्या सुचना मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी यांनी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणच्या क्षेत्रिय कार्यालयांना दिल्या आहेत.


 

 

Tags: #mahavitran #jalgaon #maharashtra
Previous Post

पाणीपुरवठा योजनांच्या वीज जोडणी पूर्ण कराव्यात : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

भरधाव डंपरने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू, एक गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव डंपरने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू, एक गंभीर

भरधाव डंपरने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू, एक गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon