• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लहुजी संघर्ष सेनेची कार्यकर्ता संवाद बैठक उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 24, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लहुजी संघर्ष सेनेची कार्यकर्ता संवाद बैठक उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) : येथील लहुजी संघर्ष सेनेची कार्यकर्ता संवाद बैठक नुकतीच पार पडली. या यावेळेला नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. तसेच, नियुक्तीपत्र देण्यात आले. बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.
राज्यातील मातंग समूहाची सर्व स्तरात प्रगती झाली पाहिजे, मातंग समाजाने लहुजी संघर्ष सेनेच्या सोबत एकजुटीने उभे राहून आपली संघटना बळकट केली पाहिजे. यासाठी कार्यरत राहिले पाहिजे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आपल्यातील मतभेद विसरून संघटनेसाठी काम करीत राहा असे संस्थापक अध्यक्ष सुरेश बहिलम यांनी सांगितले. यावेळी राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब कांबळे, स्वप्नील सपकाळे, गुरुदास भालेराव, कैलास जाधव, अशोक पारधे यांनी मनोगत व्यक्त केले. खान्देश प्रमुख नरेंद्र खैरनार, मनोज नवगिरे, रविंद्र थोरात, संदीप चव्हाण, मुकेश कांबळे, पंकज तायडे, काशिनाथ काकडे, कैलास अवघडे, अजय निक्षे, विनोद दीक्षित, रामचंद्र  साळुंखे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष सुभाष पगारे यांनी केले. तर आभार युवा जिल्हाध्यक्ष रविंद्र खैरनार यांनी मानले.

 

 

Tags: #jalgaon lahuji sagharsh sena news #maharashtra
Previous Post

स्वच्छता पंधरवडानिमित्त विद्यार्थ्यांनी केला परिसर साफ

Next Post

कुत्र्यांनी घेतला ३ जणांना चावा : यावल शहरात नागरिक भयभीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पिसाळलेल्या कुत्र्याने ८ जणांचे तोडले लचके, जखमींवर जळगाव येथे रुग्णालयात उपचार

कुत्र्यांनी घेतला ३ जणांना चावा : यावल शहरात नागरिक भयभीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon