• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कुटुंबावर किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- लहान मुलीला बोलल्याच्या कारणावरुन रस्त्याने जात असतांना महिलेसह मुलगा आणि पतीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना रविवारी १७ मार्च रोजी दुपारी पिंप्राळा हुडको भागात घडली. यावेळी महिलेचा मुलासह पतीवर देखील धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील गौतम नगरात अलका भिमराव अहिरे या महिला वास्तव्यास आहे. त्या विश्वास चंडाले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला असून त्या मुलगा सागर, दिनेश यांच्यासोबत राहतात. १६ मार्च रोजी त्यांच्या गल्लीत राहणारी मुलगी मंदिरात आली होती, यावेळी अलका अहिरे त्या मुलीला काही बोलल्या होत्या. त्याच्या कारणावरुन त्या मुलीची आईचे आणि अलका अहिरे यांच्यात शाब्दिक वाद झाले होते. रविवार १७ मार्च रोजी अलका अहिरे या महिलेच्या घराशेजारुन जात असतांना पन्ना हा महिलेच्या पाहून शिवीगाळ करीत होता. तसेच त्याने घरात जावून धारदार शस्त्र आणले आणि त्या शस्त्राने त्याने महिलेच्या डोक्यावर आणि पोटावर मारुन गंभीर जखमी केले.

महिलेवर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर महिला जखमी अवस्थेत असतांना त्यांचा मुलगा सागर हा त्याठिकाणी आला. त्याला देखील पन्ना याने धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, महिलेच्या पती विश्वास चंडाले यांच्यावर देखील वार केले असून त्यांच्यावर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/kutumbavar-shasrane-var/ ‎
Previous Post

जळगावात व्हॅन चालकाकडून चिमुकली सोबत गैरकृत्य ; गुन्हा दाखल

Next Post

शेत वहिवाटीवरून इसमाला चौघांची मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

शेत वहिवाटीवरून इसमाला चौघांची मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon