• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खळबळ, कुत्रा चावल्याने रेबीज झालेल्या गंभीर रुग्णाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 28, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ, कुत्रा चावल्याने रेबीज झालेल्या गंभीर रुग्णाचा मृत्यू

अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरातील घटना

अमळनेर ( प्रतिनिधी) : – कुत्रा चावून रेबीज झाल्याने एका ५३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना  २७ रोजी शिरूड नाका परिसरात घडली. यामुळे अमळनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे असे मागणी नागरिकांमधून होत आहे.

शिरूड नाका परिसरातील प्रवीण मदन सूर्यवंशी (वय ५३) याला ऑगस्ट २०२१ मध्ये कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र त्यावेळी त्याने अँटीरेबीज ची लस अथवा उपचारासाठी कोणतेही औषध घेतले नव्हते. प्रवीण याला दारूचे व्यसन असल्याने अनेकदा तो कुत्र्याच्या लहान पिल्लुशी खेळत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी देखील प्रवीण याला कुत्रा चावला होता व तेव्हाही त्याने इंजेक्शन घेतले नव्हते. दिनांक २६ रोजी प्रवीणला अचानक पाण्याचा फोबिया झाला. त्याला कोणीतरी आपल्या अंगावर पाणी टाकतेय म्हणून भीती वाटू लागली. म्हणून त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.

सुरुवातीला डॉक्टरांना दारूच्या नशेत असल्याने दारूमुळे हा प्रकार होत असावा असे वाटले. नंतर डॉक्टरांना लक्षात आले. इंजेक्शन दिल्यावर प्रवीण बोलका झाला तेव्हा त्याने चौकशीत दोन वेळा कुत्रा चावल्याचे सांगितले. उपचारादरम्यान त्याचा २७ रोजी  मृत्यू झाला. डॉक्टरांनी खबरदारी म्हणून प्रवीणच्या संपर्कात आलेल्याना देखील अँटीरेबीज इंजेक्शन दिले आहेत. प्रवीणचा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरात अमळनेर तालुक्यातील नगाव, गडखाम्ब,  मंगरूळ, ढेकू, शिरूड नाका अशा विविध भागांतील  सुमारे १०३ लोकांना कुत्रा चावला आहे. लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे.


 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

श्री संत जगनाडे महाराज महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे आज राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन

Next Post

भुसावळच्या विवाहितेचा छळ ; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

भुसावळच्या विवाहितेचा छळ ; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !
1xbet russia

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025
शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी
1xbet russia

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

July 6, 2025
लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025
शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon