• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात रिक्षा पलटी, चालक किरकोळ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2023
in Uncategorized
0
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरूच

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील कानळदा रस्त्यावर जात असलेल्या रिक्षा चालकाच्या पुढे अचानक कुत्रा आडवा आल्याने त्याने जोरात ब्रेक दाबला. परिणामी रीक्षा रस्त्याच्या बाजूला उलटी झाली. यात रिक्षा चालक जखमी झाला आहे. दरम्यान भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवांमुळे जळगाव शहरवासीय त्रस्त झाले आहेत.

शहरातील सत्यम पार्क परिसरातील सचिन जयस्वाल हे रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि. २५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घरी जेवणासाठी जात असतांना नवीन कानळदा रोड परिसरातील लक्ष्मी नगराच्या पुढे जात असतांना अचानक दोन ते तीन कुत्रे मध्ये आले. त्या कुत्र्यांना वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असता त्याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली.

घटनास्थळी ५ ते १० मिनिटे कुणालाही लक्षात आले नाही. पण काहीना समजताच रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यानी त्यांना लागलीच रिक्षा उचलत बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने रिक्षात कुठलेही प्रवाशी नव्हते. रिक्षाचालक सचिन जैस्वाल यांना किरकोळ दुखापत झाली आहे. रिक्षा चालकाला उपचारासाठी रुग्णालयात नागरिकांनी पाठविले.

दरम्यान भटक्या कुत्र्यांच्या उपग्रहामुळे जळगाव शहरवासीय त्रस्त झाले आहेत. महानगरपालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात. आयुक्तांनी या प्रश्नाकडे गंभीर त्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.


 

Tags: https://kesariraj.com/kutra-aadva-aalyane-aapghat/
Previous Post

राष्ट्रीय दंतवैद्यक आयोग स्थापन होणार, विधेयक सादर

Next Post

कंपनीत चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केली अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कंपनीत चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केली अटक

कंपनीत चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon