• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील २११ घरकुलांसाठी मिळाला भूखंड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील २११ घरकुलांसाठी मिळाला भूखंड

जिल्ह्यातला पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प, पालकमंत्र्यांनी केला आनंद व्यक्त

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथील २११ घरकुलांना शक्ती समितीची बैठक घेवून भूखंड देण्याबाबतचा निर्णय आज दि. २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक गरिबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळणारा आहे. या गोष्टीचे आपल्याला आत्मिक समाधान असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या समक्ष भूखंडाचे आदेश गरजुना पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी जळगाव उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, जळगाव तहसीलदार शितल राजपूत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. घरकुल मंजूर होऊनही बेघर गरजुना हक्काची जागा नव्हती. अशा बेघरांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार असल्यामुळे आपल्याला समाधान असल्याचे सांगून जळगावमध्ये अशी पहिली कार्यवाही होत असल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी धरणगाव येथील १७८ अतिक्रमित घरकुलांना नियमित करण्यात बाबत चर्चा झाली. त्यावरही लवकरच कार्यवाही करू असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी अमोल पाटील, ग्रा. प. सदस्य कैलास कोळी अंकुश मोरे, आकाश पाटील, फिरोज तडवी, ग्राम विकास अधिकारी जयपाल चिंचोरे यांच्यासह कुसुंबा व धरणगाव येथिल पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

अयोध्याला जेष्ठ नागरिक दि. ३० रोजी भुसावळवरून निघणार ट्रेनने

Next Post

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा कुटुंबीयांचा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बदलापूर प्रकरण : आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार !

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा कुटुंबीयांचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon