• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कुलरमुळे महिलेला विजेचा धक्का लागून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील जवखेडा येथे कुलरमधून विद्युतप्रवाह वाहिल्याने विजेचा धक्का लागून ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दि. ९ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

योगिता सुनील गोसावी (वय ४२, रा. जवखेडा ता. अमळनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. जवखेडे येथील दिनेश गोसावी यांनी खबर दिली आहे. दि. ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास योगिता गोसावी हे कुलरजवळ असताना त्यात विद्युत प्रवाह शिरल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबीय धावत आले. त्या खाली पडलेल्या दिसल्या.

त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील करीत आहेत.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #police
Previous Post

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : ३६ उमेदवारांचे अर्ज वैध

Next Post

चोरट्यांची नजर शेतकऱ्यांकडे, १८ हजारांचा धान्यसाठा लांबवला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

चोरट्यांची नजर शेतकऱ्यांकडे, १८ हजारांचा धान्यसाठा लांबवला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध
1xbet russia

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon