• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कृषी निविष्ठांच्या गुणवत्ताबाबत तक्रार निवारणासाठी कक्ष स्थापन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कृषी निविष्ठांच्या गुणवत्ताबाबत तक्रार निवारणासाठी कक्ष स्थापन

जळगाव जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : खरीप हंगाम २०२४ मध्ये बियाणे, खते, कीटकनाशके निविष्ठा उपलब्धता व निविष्ठांच्या गुणवत्ता बाबत तक्रारींचे निराकरण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी यांची रजिस्टर मध्ये नोंद घेण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील किंवा तालुक्यातील कृषी संबंधित समस्यांसाठी योग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे अधिक सोपे होणार आहे.

जिल्हा परिषदेने याबाबत माहिती सार्वजनिक केली आहे. यामध्ये तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), सहाय्यक कृषी अधिकारी आणि मोहळ अधिकाऱ्यांची नावे, पद आणि संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा परिषद येथे विजय दत्तू पवार (९४२३४८२२७४), मोहीम अधिकारी आणि राहुल अनिल महाजन (९६०४८४९४४४), कृषि अधिकारी, अभिमान किशोर माळी (९४२२२३५८१३) हे जिल्हा कृषि अधिकारी (सा.) म्हणून कार्यरत आहेत. पंचायत समिती, जळगाव येथे धीरज कडू बढे (९६२३३५३८५०), विस्तार अधिकारी (कृषि) आणि सुनील दांडगे (८८०६०३५१७४), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, भुसावळ येथे कपिल सुरवाडे (९९६०३५१९७५), विस्तार अधिकारी (कृषि) आणि ज्ञानेश्वर जयंकर (९७६५२८२८३६), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, यावल येथे धीरज कडू बढे (९६२३३५३८५०), विस्तार अधिकारी (कृषि) आणि गोकुळ तुकाराम सोनवणे (९१७२३८९४९९), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, रावेर येथे लक्ष्मण पाटील (८८३०२३३७०५), कृषि अधिकारी आणि भूषण पाटील (७२१८९१९२४८), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, मुक्ताईनगर येथे संजोग भारती (९५२७१५२७५४), विस्तार अधिकारी (कृषि) आणि हिरालाल वाघ (८८३०३७३८८५), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत.

पंचायत समिती, बोदवड येथे प्रदीप धांडे (९४२३७७०६०६), कृषि अधिकारी कार्यरत आहेत. पंचायत समिती, पाचोरा येथे मारोती भालेराव (७५८८०५२१००), कृषि अधिकारी आणि गिरीश कोकणी (९८५०७२७०३५), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, भडगाव येथे ईश्वर देशमुख (७५८८५७९६७०), विस्तार अधिकारी (कृषि) आणि दीपक निकुंभ (९४२२२३२११८), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहे. पंचायत समिती, चाळीसगाव येथे प्रदीप महाजन (९३०७४०७०४०), कृषि अधिकारी आणि गौरव पोखरणा (९८८१६८१३३१), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, जामनेर येथे राजु ढेपले (९४०३८०६६७६) कृषि अधिकारी व जयेश शिरसाठ (७०२००६९१५९), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत

अमळनेर येथे देवेंद्र ठाकूर (८६६८२६३९९२), कृषि अधिकारी व अमोल भदाणे (८६९८३५८९६८), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, चोपडा येथे किरण उत्तम पाटील (९४२३४५२२६०), विस्तार अधिकारी (कृषि) व प्रदीप जगन्नाथ अहिरे (९४२०३२५२४२), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, पारोळा येथे दिनेश प्रकाश कोते (९४२१७५०८१५), विस्तार अधिकारी (कृषि) व संदीप सुपडू पाटील (७५८८८१५८४२), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, एरंडोल येथे भारत शामराव मोरे (८२०८२४८००५), कृषि अधिकारी व रूपचंद कौतिक पटाईत (८४०८८२०८४४), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, धरणगाव येथे सुनिल प्रभाकर मोरे (९४२०२१४९५६), कृषि अधिकारी तसेच योगेंद्र अहिरे (७५८८६८६२१०), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत.

या संपर्क माहितीमुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळवणे, कृषी मार्गदर्शन घेणे, तसेच पिकांवरील रोग व किडींच्या नियंत्रणासाठी योग्य सल्ला मिळवणे शक्य होणार आहे. तक्रार निवारण कक्ष हे खरीप हंगाम २०२४ साठी दिनांक १५ मे ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत व रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ०७ पर्यंत कार्यरत राहणार आहे. संपर्क यादी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात तसेच संबंधित पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

प्लंबर परवाना नूतनीकरण करण्यासाठी लाच मागणाऱ्या पालिकेच्या अभियंत्यासह दोघांना अटक

Next Post

आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक

आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon