जळगाव ( प्रतिनिधी ) – जी.एम.फाऊंडेशन व भाजयुमो जिल्हा सरचिटणीस जितेंद्र चौथे यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १८ वर्ष वयोगटाचे कोरोना लसीकरण शिबिर पारस मेडीकल , अयोध्यानगर येथे आयोजित करण्यात आले होते
या लसीकरणाचा लाभ ७३२ युवक व युवतींनी घेतला. आमदार गिरीश महाजन कोविड पॉझीटीव्ह असले तरी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे कार्यक्रमास उपस्थित होते. भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, मंडळ क्रमांक ३ अध्यक्ष विजय वानखेडे, नगरसेविका रंजना नखेडे, नगरसेवक विरेन खडके, भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस मिलिंद चौधरी, महेश पाटील, उद्योग आघाडी अध्यक्ष संतोष इंगळे, मंडळ सरचिटणीस किसन मराठे, योगेश निंबाळकर, विठ्ठल पाटील, उद्योजक सुबोध चौधरी, पारस मेडीकल संचालक सुनिल पाटील, दामिनी पाटील, डॉ. नम्रता कोल्हे, पांडेजी, गुड्डु कोल्हे, केतन महाजन, ललीत चौधरी, सचिन बाविस्कर,अक्षय जेजुरकर, सागर जाधव, योगेश बागडे, विक्की सोनार, भुषण भोळे, रोहीत सोनवने, गौरव पाटील, निलेश चौथे, युवा मोर्चा मंडळ ३ अध्यक्ष निखिल सूर्यवंशी, निर जैन, शुभम पाटील, शिवम कंडारे, गौरव दुसाने, विनायक चौधरी, धिरज चौधरी, प्रफुल्ल कोळी, हितेश चौधरी, पिंकेश राजपुत, हरी वाघमारे, गणेश मुळे, अनिकेत मराठे, निलेश गोसावी, योगेश खैरे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या आयोजनात सदगुरु नगर युवा मित्र मंडळ, स्वराज्य ग्रुप , रामलीला मित्र मंडळ, राम मंदिर ग्रुप, अयोध्या नगर मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, लिलापार्क सांस्कृतिक मित्र मंडळ यांनी सहकार्य केले.