• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 बापरे ! , जिल्ह्यात आजची कोरोना रुग्णसंख्या २८५ ; एकाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2022
in कोरोना, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात बुधवारी (१२ जानेवारीरोजी) दिवसभरात २८५ बाधित रूग्ण आढळून आले आहेत . आज शहरातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे . आज भुसावळात सर्वाधिक म्हणजे १०४ रुग्णांची नोंद झाली आहे .

आज १९ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.

जळगाव शहर- ८१ , जळगाव ग्रामीण- १७ , भुसावळ – १०४, अमळनेर- ५, चोपडा- २२ , पाचोरा -०३, यावल- १, धरणगाव -०२ , जामनेर- ३, एरंडोल ० , रावेर- ०, पारोळा -०५, चाळीसगाव – २९, मुक्ताईनगर – १२ , बोदवड – ० , आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे एकुण २८५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ८९२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २८२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १०३२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत .

Tags: # corona #jalgaon #maharashtra
Previous Post

लमांजन येथील शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू

Next Post

ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ग्रामगौरव मासिकाचे प्रकाशन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ग्रामगौरव मासिकाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !
1xbet russia

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !

October 3, 2025
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जामनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना आय.एस.ओ. दर्जा

October 3, 2025
हृदयद्रावक : विसर्जन करताना तरुण वाहून गेला, बहिणीसह आईच्या डोळ्यादेखत घडली घटना !
1xbet russia

जळगावचा राजा  नेहरू चौक मित्रमंडळातर्फे भारत माता, श्रीराम पूजनासह शस्त्रपूजन उत्साहात

October 3, 2025
हृदयद्रावक : विसर्जन करताना तरुण वाहून गेला, बहिणीसह आईच्या डोळ्यादेखत घडली घटना !
1xbet russia

हृदयद्रावक : विसर्जन करताना तरुण वाहून गेला, बहिणीसह आईच्या डोळ्यादेखत घडली घटना !

October 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !

October 3, 2025
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जामनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना आय.एस.ओ. दर्जा

October 3, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!